Sanskrit bhasha pracharni sabha

Img 1 Img 1 Img 1 Img 1 Img 1 Img 1 Img 1 Img 1
सभा व्याकरण परीक्षा वेळापत्रक : 1) 10वी (राज्य तथा केंद्र मंडळ) परीक्षा 04 जानेवारी 2024. 2) 1 ली ते 9 वी परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येतील 2024.
10 वी च्या परीक्षा दोन्ही पद्धतीने घेण्यात येतील. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा हवी असल्यास कृपया तसे स्पष्ट करावे(18 तारखेपर्यंत).
प्रथम फेरी 4 जानेवारीला व अंतिम फेरी 19 जानेवारीला घेण्यात येईल.अंतिम परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येईल,म्हणून ती रविवारी ठेवण्यात आली आहे

Copyright © Sanskrit bhasha pracharni sabha All rights reserved.